जेंव्हा आपल्याला आपली स्वतंत्र घटना मिळाली. तेंव्हा सत्ता सामान्य जणांच्या हातात होती. पण .. नानावटी केस च्या बहाण्याने त्या वेळच्या पंत प्रधान उर्फ प्रधानमंत्री नि न्याय सामान्या जणांच्या हातातून काढून फक्त जज मंडळींच्या हातातच ठेवली. तेंव्हा आता न्याय पोरका झालाय.. राज्य/ सत्ता नियम चालवतात.. न्यायालयात आता निर्णय होतो, न्याय…